भजनी मालिका
← भजनांकडे परत

परधन कामिनी समूळ नाणीं मना । नाहीं हें वासना माया केली

paradhan kamini samul nanin mana | nahin hen vasana maya keli

रचनाकार: संत नामदेव · अभंग
परधन कामिनी समूळ नाणीं मना । नाहीं हें वासना माया केली ॥१॥ तृष्णा हे अधम न व्हावी मजला । प्रेमाचा जिव्हाळा देईं तुझ्या ॥२॥ निरपेक्ष वासना देगा मज देवा । आणि तुझी सेवा आवदीची ॥४॥ असो तो अकुळी असो भलते याती । माथां बंदी प्रीती जनी त्यासी ॥५॥