भजनी मालिका
← भजनांकडे परत

परा पश्यंति मध्यमा वैखरी । ते गाय दुभे वैष्णवा घरीं

para pashyanti madhyama vaikhari | te gay dubhe vaishnava gharin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
परा पश्यंति मध्यमा वैखरी । ते गाय दुभे वैष्णवा घरीं ॥१॥ ते एके विठ्ठलें पंढरी राखिली । दुभावया दिधली पुंडलिका ॥२॥ चार्‍ही वेद मुखीं धरूनियां राहे । विठ्ठलाचे द्वारीं नामा गाये ॥३॥