भजनी मालिका
← भजनांकडे परत

पापपुण्य समता घडे । तरीच नरदेह जोडे

papapunya samata ghade | tarich naradeh jode

रचनाकार: संत रामदास · अभंग
पापपुण्य समता घडे । तरीच नरदेह जोडे ।। याचें सार्थक करावें ।आपणासी उध्दरावें ।। बहुत जन्मांचे शेवटीं । नरदेह पुण्यकोटि ।। रामदास म्हणे आतां । पुढती न लाभे मागुतां ।।