भजनी मालिका
← भजनांकडे परत

पाणियाचें मोतीं ज्योती वसे जेथ

paniyachen motin jyoti vase jeth

पाणियाचें मोतीं ज्योती वसे जेथ । महाकारण साद्यंत पाहा तुह्मीं ॥१॥ जागृति स्वप्न सुषुप्ति जेथें उध्दव तीचा । योगी राम ज्याचा अधिकारी ॥२॥ गोल्हाटाचे मुळीं ज्ञानदेव बैसला । सहस्त्रदळीं शोभला काळा बाई ॥३॥