भजनी मालिका
← भजनांकडे परत

पैल मेळा रे कवणाचा। नामा येतो केशवाचा

pail mela re kavanacha| nama yeto keshavacha

रचनाकार: संत परिसा · अभंग
पैल मेळा रे कवणाचा। नामा येतो केशवाचा ॥ ब्रिद दिसते अंबरी। गरुड टके यांच्या परी॥ या परिसा येतो लोटांगणी। नामा लागला त्याचे चरणी॥”