भजनी मालिका
← भजनांकडे परत

“ज्ञानी ज्ञानदेव, ध्यानी नामदेव। भक्ती चांगदेव पुढारले

“dnyani dnyanadev, dhyani namadev| bhakti changadev pudharale

रचनाकार: संत परिसा · अभंग
“ज्ञानी ज्ञानदेव, ध्यानी नामदेव। भक्ती चांगदेव पुढारले॥ या तिन्ही मूर्ती एकाचे पै असती। यांची काही भांती न घरावी।। परिसा म्हणे जैसी सरिता सागरी। ते ते श्रीहरी मिळोनि गेले॥”