भजनी मालिका
← भजनांकडे परत

पैल गरुडाचे वारिकें । गगनीं कृष्ण येतां देखे

pail garudache variken | gaganin krushna yetan dekhe

रचनाकार: संत नामदेव · अभंग
पैल गरुडाचे वारिकें । गगनीं कृष्ण येतां देखे ॥१॥ दुडवा दुडवी हरि धांवतु । नाभीं नामयातें म्हणतु ॥२॥ वैकुंठा-हूनि आले वेगीं । नामयाच्या भक्तिलागीं ॥३॥