भजनी मालिका
← भजनांकडे परत

पदोपदीं निजपद गेलें वो

padopadin nijapad gelen vo

पदोपदीं निजपद गेलें वो । कर्म संचित सकर्म जालें वो ॥१॥ तेथें आपुलें नाठवे कांहीं वो । आपाआपणा न संपडे डाईवो ॥२॥ श्रीगुरुप्रसादें ज्ञान बोधु झाला वो । नव्हे तें ठाउकें पडिलें माय वो ॥३॥