भजनी मालिका
← भजनांकडे परत

नित्य प्रेमाचें पेटें बांधीं माझे पोटीं । उतरीं जगजेठि पैलपार

nitya premachen peten bandhin majhe potin | utarin jagajethi pailapar

रचनाकार: संत नामदेव · अभंग
नित्य प्रेमाचें पेटें बांधीं माझे पोटीं । उतरीं जगजेठि पैलपार ॥१॥ निरोभिवरे ऐक्य तीरीं । कां पद्मळा पंढरपुरीं ॥२॥ केलिया रविवारीं आंघोळी । महा दोषां होय होळी ॥३॥ पाप जाईचें । पद पावाल अच्युताचें ॥४॥ ह्मणाल बोलणें कोणाचें । नामया स्वामि केशवाचें ॥५॥