भजनी मालिका
← भजनांकडे परत

नित्य हातानें वारावें । ह्रदय अंतरीं प्रेरित जावें

nitya hatanen varaven | hraday antarin prerit javen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
नित्य हातानें वारावें । ह्रदय अंतरीं प्रेरित जावें ॥१॥ ऐसा स्वरूपाचा पूर । आला आसे नेत्नावर ॥२॥ स्वरूपाचा पूर आला । पाहातां डोळा झाकूळला ॥३॥ जनी म्हणे ऐसा पूर । पाहें तोचि रघुवीर ॥४॥