भजनी मालिका
← भजनांकडे परत

निर्गुणाचे रंगीं रंगले हें मन

nirgunache rangin rangale hen man

निर्गुणाचे रंगीं रंगले हें मन । सांवळे सगुण ब्रह्म तेंची ॥१॥ मताभिमानी ऐसा विश्वास न धरिती । वचनीं निर्गुण सगुण दोन्ही भिन्न असती ॥२॥ असिपदीं जैसें तत्पद तें नाहीं । सांवळे ब्रह्म तेंचि खरें । सांवळें निर्धारे जाण रया ॥४॥