भजनी मालिका
← भजनांकडे परत

निरंजना गाई चारुं गेलों

niranjana gai charun gelon

निरंजना गाई चारुं गेलों । तंव चवाळें तेथें एक पावलों ॥१॥ मज निर्गुणें आड वारिलें । चवाळें हिरोनि जिणें बुडविलें ॥२॥ बापरखुमादेविवरें इतुकें केलें ॥ माझें चवाळें हिरोनि नेलेंगे माये ॥३॥