भजनी मालिका
← भजनांकडे परत

निरालंब घोंगडें अद्वैत पेठे

niralamb ghongaden advait pethe

निरालंब घोंगडें अद्वैत पेठे । तेथें एक भेटे रुपेवीण ॥१॥ हिरोनि घेतलें हिरोनि घेतलें । मज पैं दिधलें दोषेंवीण ॥२॥ रखुमादेविवरें कामाण केलें । अपकारेंविण उघडें नागविलें ॥३॥