भजनी मालिका
← भजनांकडे परत

निंदक हा घाणा म्हणावा तो जरी

nindak ha ghana mhanava to jari

रचनाकार: संत संताजी · अभंग
निंदक हा घाणा म्हणावा तो जरी । विवाहा भितरी फिरे कैसा ।।१।। ब्राम्हण पुरोहित आणिक ते जोशी । भरा आधी घाणा म्हणती सर्वाशी ।।२।। भरल्यावांचुनी कार्य सिध्दी नाही । शोधुनिया पाही संतु म्हणे ।।३।।