भजनी मालिका
← भजनांकडे परत

निळिये पेरणी । निळिये वाहाणी । गुणाचीं लेणीं । कृष्णवर्ण

niliye perani | niliye vahani | gunachin lenin | krushnavarna

निळिये पेरणी । निळिये वाहाणी । गुणाचीं लेणीं । कृष्णवर्ण ॥१॥ नवलाव गे माय । नवलाव चोज । निळीं निळिमा काज । आकारलें ॥ध्रु०॥ नीळवर्ण तनु । नीळवर्ण गुणू । निळिमा पूर्णू । ह्रदयीं नांदे ॥२॥ ज्ञानदेवीं लीला । मननीं निवाला । निळिये अवलीळा । हरपला ॥३॥