भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामदेवा पुत्र झाला । विठो बारशासी आला

namadeva putra jhala | vitho barashasi ala

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
नामदेवा पुत्र झाला । विठो बारशासी आला ।।१।। आंगडेंटोपडेंपेहरण। शेलामुंडासाघेऊन|| २ || माझ्याजीवीच्याजीवनानामठेवीनारायणा||३|| जनी म्हणे पांडुरंगा। नांव काय ठेऊं सांगा।।४।।