भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामाचें चरित्र सदा अति गोड । तीर्थें काय चाड नाममात्रें

namachen charitra sada ati god | tirthen kay chad namamatren

रचनाकार: संत नामदेव · अभंग
नामाचें चरित्र सदा अति गोड । तीर्थें काय चाड नाममात्रें ॥१॥ ऐसा दृढ मनीं करावा विचार । नाम परिकर कलियुगीं ॥२॥ नामा म्हणे नाम अनादि अक्षर । उभा कटीं कर भक्तांसाठी ॥३॥