भजनी मालिका
← भजनांकडे परत

नको ते जोखड म्हणे गोरा कुंभार

nako te jokhad mhane gora kumbhar

रचनाकार: संत संताजी · अभंग
नको ते जोखड म्हणे गोरा कुंभार । रोहिदास चांभार तेचि म्हणे ।। नरहरी सोनार चोखा मेळा म्हणे । आमुचिही मनेँ बिघडविलीँ ।। संतु तेली म्हणे घाण्याचे जोखड । आहे फार जड जगामाजी ।।