भजनी मालिका
← भजनांकडे परत

न लगती डोंगर चढावे । हळुच पाऊल धरावें

na lagati dongar chadhave | haluch paul dharaven

रचनाकार: संत नामदेव · अभंग
न लगती डोंगर चढावे । हळुच पाऊल धरावें ॥१॥ विठ्ठलाचे पाय बरवे । गंगा विनविते स्वभावें ॥२॥ नामा ह्मणे तीर्थ बरवें । मुकुटीं धरिलें सदाशिवें ॥३॥