भजनी मालिका
← भजनांकडे परत

न देखे जो पंढरीनाथ झाला हाहाभूत जन्म त्याचा

na dekhe jo pandharinath jhala hahabhut janma tyacha

रचनाकार: संत निळोबा · अभंग
न देखे जो पंढरीनाथ झाला हाहाभूत जन्म त्याचा ॥१॥ वायां गेला पतना नेला । नाहीं आठविला हरि म्हणून ॥२॥ कैचें तया पढंरपूर । पदरीं अपार दोषमळ ॥३॥ निळा म्हणे देईल झाडा । जाऊनी पुढां यमदंड ॥४॥