भजनी मालिका
← भजनांकडे परत

मुख्य प्राणासी पुजिलें

mukhya pranasi pujilen

रचनाकार: संत रामदास · अभंग
मुख्य प्राणासी पुजिलें । रामदर्शन घडलें तुम्ही पहा हो मारुती । रामभक्तांचा सारथी देव अंजनीनंदन । रामदासी केलें ध्यान