भजनी मालिका
← भजनांकडे परत

मुखीं नाहीं नाम । काय जपतो श्रीराम

mukhin nahin nam | kay japato shriram

रचनाकार: संत नामदेव · अभंग
मुखीं नाहीं नाम । काय जपतो श्रीराम ॥१॥ काय आसन घालून । मुखीं नाहीं नारायण ॥२॥ टिळे टोपी माळा दावी । भोळ्या भाविकांसी गोवी ॥३॥ नामा ह्मणे त्याचा संग । नको चिंता होय भंग ॥४॥