भजनी मालिका
← भजनांकडे परत

मी वत्स माझी गायी। नये आतां करूं काई

mi vatsa majhi gayi| naye atan karun kai

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
मी वत्स माझी गायी। नये आतां करूं काई ॥१॥ तुम्ही तरी सांगा कांहीं शेखी विनवा विठाबाई॥२॥ येई माझिये हरणी चुकलें पास दासी जनी ॥३॥