भजनी मालिका
← भजनांकडे परत

म्हणती माथां असतें तोंड अत्रें भक्षितों उदंड

mhanati mathan asaten tond atren bhakshiton udand

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
म्हणती माथां असतें तोंड अत्रें भक्षितों उदंड ॥ १॥ कैची पोटें आमुर्ची लहान गोड धर्माधरचें अन्न ||२|| उदरें सागराच्या ऐसी करुनी यावें धर्मापाशीं ॥ ३॥ तृप्ति द्रौपदीच्या हातें । नित्य भक्षाया अन्नातें ||४|| वदन करवेना तळीं । वरुती चंद्राची मंडळी ॥५॥ तंद्री लागलीसे नेत्रा। कोण सांभाळितें धोत्रा ॥६॥ तरी आवडी भोजनीं । म्हणे नामयाची जनी ॥७॥