भजनी मालिका
← भजनांकडे परत

मेरुपरतें एक व्योम आहे

meruparaten ek vyom ahe

मेरुपरतें एक व्योम आहे । तेथें एकु पाहे तेज:पुंजु ॥१॥ तेज नव्हे तेज:पुंजू नव्हे ॥२॥ शितळ नव्हे शांतही नव्हे ॥३॥ बापरखुमादेविवरु विठ्ठलही नव्हे । नव्हे तो होये चतुर्देहेंविण ॥४॥