भजनी मालिका
← भजनांकडे परत

मारूनियां त्या रावणा । राज्य दिधलें बिभिषणा

maruniyan tya ravana | rajya didhalen bibhishana

रचनाकार: संत नामदेव · अभंग
मारूनियां त्या रावणा । राज्य दिधलें बिभिषणा ॥१॥ सोडवुनी सीता सती । राम अयोध्येस येती ॥२॥ ख्याति केली रामायणीं । म्हणे नामयाची जनी ॥३॥