भजनी मालिका
← भजनांकडे परत

मारवाडी मारवाडचा,

maravadi maravadacha,

रचनाकार: संत संताजी · अभंग
मारवाडी मारवाडचा, गुजर गुजराथेचा। कानाडी कानड्याचा, मुसलमान तो दिल्लीचा ।। मराठी महाराष्ट्राचा । कोँकणी कोकणचा ।। संतु तुका या देशीचा । वाणी होय की तो साचा ।। संतु म्हणे वाणी तुका । विठल चरनीँ वाहु बुका ।।