भजनी मालिका
← भजनांकडे परत

मनुष्याची आशा तेचि निराशा

manushyachi asha techi nirasha

रचनाकार: संत रामदास · अभंग
मनुष्याची आशा तेचि निराशा । एका जगदीशावांचुनिया वांचुनियां राम सर्वहि विराम । नव्हे पूर्ण काम रामेविण संकटींचा सखा निजांचा सांगाती । राम आदि अंतीं रामदासीं।