भजनी मालिका
← भजनांकडे परत

मनोगत जाणे सूत्र

manogat jane sutra

रचनाकार: संत रामदास · अभंग
मनोगत जाणे सूत्र । जेथ तेथें जगमित्र न सांगतां काम करी। ज्ञानें उदंड विवरी स्तुती कोणाची न करी। प्राणिमात्र लोभ करी कदा विश्वास मोडीना । कोणी माणूस तोडीना जनीं बहुतचि साहतो। कीर्तिरुपेचि राहतो दास म्हणे नव्हे दु:खी। आपण सुखी लोक सुखी।