भजनी मालिका
← भजनांकडे परत

मांडियेला डाव । कोरवांनीं दुष्ट भाव

mandiyela dav | koravannin dushta bhav

रचनाकार: संत नामदेव · अभंग
मांडियेला डाव । कोरवांनीं दुष्ट भाव ॥१॥ टाकियेला फांसा । पांडव गेले वनवासा ॥२॥ वना गेले पांडवबळी । दिनकरें दिधली थाळी ॥३॥ पांडवांची कृष्णाबाई । जनी म्हणे माझी आई ॥४॥