भजनी मालिका
← भजनांकडे परत

मनाचा भाव माझा खुंटला हरिध्यानें । अवघेंचि येणें मनें काळापिवन केलें

manacha bhav majha khuntala haridhyanen | avaghenchi yenen manen kalapivan kelen

मनाचा भाव माझा खुंटला हरिध्यानें । अवघेंचि येणें मनें काळापिवन केलें ॥१॥ लघु म्हणो तरी सूक्ष्मही नव्हे । सूक्ष्म ह्मणो तरि अगाधही नव्हे ॥ या काळियाची जाली गे माये ॥ध्रु॥ बाप रखुमादेविवरु सुनीळ नीळकाळा । अवघ्या सहित गोपाळा बुडी दिधली गे माये ॥२॥