भजनी मालिका
← भजनांकडे परत

मना लागीं हाचि धंदा । रामकृष्ण हरि गोविंदा

mana lagin hachi dhanda | ramakrushna hari govinda

रचनाकार: संत नामदेव · अभंग
मना लागीं हाचि धंदा । रामकृष्ण हरि गोविंदा ॥१॥ जिव्हे करूं नित्य नेम । सदा विठोबाचें नाम ॥२॥ नामामध्यें नामसार । जप करी निरंतर ॥३॥ म्हणे जनी नाम घेणें । नाममंत्रें शंकर होणें ॥४॥