भजनी मालिका
← भजनांकडे परत

मन पवनाच्या करूनि नंदी

man pavanachya karuni nandi

रचनाकार: संत संताजी · अभंग
मन पवनाच्या करूनि नंदी। पाहूनि संसारामधीँ संधीँ ।। जोखड घेऊनियां खांदी। भ्रमाची झांपडी बांधी ।। संतु तेली म्हणे हा नंदी। करितो सर्व जगाची चांदी।।