भजनी मालिका
← भजनांकडे परत

मन मुरे मग जें उरे

man mure mag jen ure

मन मुरे मग जें उरे । तं तूं कारे सेवीसिना ॥१॥ दिसतें परि न धरवें हातें । तें संतातें पुसावें ॥२॥ तेथींची खुण विरळा जाणे । निवृत्ति प्रसादें ज्ञानदेवो म्हणे ॥३॥