भजनी मालिका
← भजनांकडे परत

मन मुरडोनि डोळां लेइलें । काळेपणें मिरवलें रुप त्याचें

man muradoni dolan leilen | kalepanen miravalen rup tyachen

मन मुरडोनि डोळां लेइलें । काळेपणें मिरवलें रुप त्याचें ॥१॥ बरवें रुप काळें अमोलिक । म्हणोनियां सांगतसे शुध्द भावें ॥ध्रुव॥ रखुमादेविवरु अगाध काळें । म्हणोनि सर्वत्र अर्पियलें ॥२॥