भजनी मालिका
← भजनांकडे परत

मन मारुनि डोळां लेईलें । काळेपणें मिरवलें रुप त्यांचें

man maruni dolan leilen | kalepanen miravalen rup tyanchen

मन मारुनि डोळां लेईलें । काळेपणें मिरवलें रुप त्यांचें ॥१॥ बरवें हें रुप काळें अमोलिक । म्हणोनि सांग जें शुध्दभावें ॥२॥ रखुमादेविवरु अगाध काळें रुप । म्हणोनि सर्वत्र व्योम व्यापियेलें ॥३॥