भजनी मालिका
← भजनांकडे परत

मान करावा खंडण। दुर्जनाचा सुखें करून

man karava khandan| durjanacha sukhen karun

रचनाकार: संत सेना · अभंग
मान करावा खंडण। दुर्जनाचा सुखें करून ॥१॥ लारथा हाणुनि घाला दुरी। निंदकासी झडकरी ॥२॥ त्याचा जाणावा विटाळ। लोकां पिडीतो चांडाळ॥३॥ त्याची संगती जयास । म्हणे नर्कवास ॥४॥