भजनी मालिका
← भजनांकडे परत

मन हें लावा हें सालयीं निरुतें

man hen lava hen salayin niruten

मन हें लावा हें सालयीं निरुतें । सहस्त्रदळा वरुतें परे जवळी ॥१॥ अनुहात नाद ब्रह्मस्थानीं असे । तेथें रुप कैसें सांगा मज ॥२॥ ज्ञानदेव म्हणे स्वरुप जो जाणे । त्यासी शरण होणें अनन्य भावें ॥३॥