भजनी मालिका
← भजनांकडे परत

मन हे विवेके विशाळ करावें

man he viveke vishal karaven

रचनाकार: संत रामदास · अभंग
मन हे विवेके विशाळ करावें। मग आठवावे परब्रह्म परब्रह्म मनीं तरीच निवळे। जरी बोधें गळे अहंकार अहंकार गळे संतांचे संगतीं। मग आदि अंतीं समाधान समाधान घडे स्वरुपीं। राहतां विवेक पाहतां नि:संगाचा नि:संगाचा संग। सदृढ धरावा।संसार तरावा दास म्हणे।