भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझी प्रकृति निष्कृति जालीं

majhi prakruti nishkruti jalin

माझी प्रकृति निष्कृति जालीं । ब्रह्मीं सामावली बाईये वो ॥१॥ देहेविण ब्रह्म देखे देहेविण ब्रह्म देखे । तेणें निर्गुण राखे रोखावलें ॥२॥ जाणतां म्हणौनि नेणतां पै गेलें । शेखीं आपणातें विसरलें बाईये वो ॥३॥ रखुमादेविवरु नेणोनि जाणीतला । जाणपणें निमाला माझ्या ठायी ॥४॥