भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझें मानस विटेवरी । विठ्ठलचरणीं निरंतरीं

majhen manas vitevari | viththalacharanin nirantarin

रचनाकार: संत रामदास · अभंग
माझें मानस विटेवरी । विठ्ठलचरणीं निरंतरीं ।। पंढरपुरीं मनोरथ ज्याचा । धन्य धन्य तो देवाचा ।। जो जो पंढरीस गेला । तेणे कळिकाळ जिंकिला ।। रामदास म्हणे पंढरी । साधनेविण तारी ।।