भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझे मी तूं पण विवेकाने नेलें

majhe mi tun pan vivekane nelen

रचनाकार: संत रामदास · अभंग
माझे मी तूं पण विवेकाने नेलें। देवाजीने केलें समाधान आपुल्या सुखाचा मज दिला वाटा। वैकुंठीचा वाटा कोण धांवे देवासी नेणतां गेले बहु काळ । सार्थकाची वेळ एकाएकी एकाएकीं एक देव सांषडला। थोर लाभ झाला काय सांगों