भजनी मालिका
← भजनांकडे परत

मजसाठीं काय लाजतोसी देवा । तृणा आणि जीवा साच होसी

majasathin kay lajatosi deva | truna ani jiva sach hosi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
मजसाठीं काय लाजतोसी देवा । तृणा आणि जीवा साच होसी ॥१॥ ते काय पवाडे गमाविलों ब्रीदें । ब्रह्मादिकें वृंदें ध्याती कैसीं ॥२॥ जाणतां नेणतां सर्वांसी उद्धार भवसिंधु पार पावविसी ॥३॥ नामा ह्मणे तुःए उपकार ऐसे । दावीं जगदीशा हेळामात्रें ॥४॥