भजनी मालिका
← भजनांकडे परत

मज मागे घाणा सांगे द्वारकेचा राणा

maj mage ghana sange dvarakecha rana

रचनाकार: संत संताजी · अभंग
मज मागे घाणा सांगे द्वारकेचा राणा । मज मागे संसार सांगे रुक्मिणीचा वर।।१।। मज मागे घेवदेव सांगे रुक्मिणीचा राव । मज मागे निद्रा आहार सांगे उमा सारंगधर ।।२।। किर्तीविणा कांही मागे ते राहिना । संतु सांगे खुणा तुकयाशी ।।३।।