भजनी मालिका
← भजनांकडे परत

मग म्हणे नंदाजीला पुत्रमुख पाहूं चला

mag mhane nandajila putramukh pahun chala

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
मग म्हणे नंदाजीला पुत्रमुख पाहूं चला।।१।। स्नान घालून त्यासी वस्त्रे दिली ब्राह्मणांसीं ॥२॥ परब्रह्म तें पाहुनी । ब्रह्मीं मिळे दासी जनी ।।३।।