भजनी मालिका
← भजनांकडे परत

कीटकीतें भयें स्वयें भृंगी ध्यातां । तैसा तूं अनंता करी आतां

kitakiten bhayen svayen bhrungi dhyatan | taisa tun ananta kari atan

रचनाकार: संत नामदेव · अभंग
कीटकीतें भयें स्वयें भृंगी ध्यातां । तैसा तूं अनंता करी आतां ॥१॥ भजनें पाठविलें श्रीहरिरूपासी । नेतो वैकुंठासी नारायण ॥२॥ नाम नारायण अंतीं उद्धारक । नामा म्हणे देख भाक माझी ॥३॥