भजनी मालिका
← भजनांकडे परत

खुंटीने खुंटले घाने ते घ्यायाचे

khuntine khuntale ghane te ghyayache

रचनाकार: संत संताजी · अभंग
खुंटीने खुंटले घाने ते घ्यायाचे । मनी नाही आले अगोदर ।।१।। आता तरी सावध व्हारे लवकरी । खुंटीविना घाणा घ्यावयाशी ।।२।। संतु म्हणे माझे घाणे ते राहू द्या । खुंटिशी पाहु द्या अगोदर ।।३।।