भजनी मालिका
← भजनांकडे परत

काया मनें वाचा नेणों भक्तिभाव । करिसी उपाव केशिराजा

kaya manen vacha nenon bhaktibhav | karisi upav keshiraja

रचनाकार: संत नामदेव · अभंग
काया मनें वाचा नेणों भक्तिभाव । करिसी उपाव केशिराजा ॥१॥ थोरपणासाठीं मन घे हव्यासु । मी तो कासाविसु होय देवा ॥२॥ सर्वांभूतांमाजीं समत्वें दिससी । नामा म्हणे ऐसी दावी लीला ॥३॥