भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय हे करावे । धनवंतादि अवघे

kay he karave | dhanavantadi avaghe

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
काय हे करावे । धनवंतादि अवघे ॥१॥ तुझें नाम नाहीं जेथें । नको माझी आस तेथें ॥२॥ तुजविण बोल न मानीं । करीं ऐसें ह्मणे जनी ॥३॥