भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय गुणदोष आणितोसी मनाअ । नको नारायणा अभक्तची

kay gunadosh anitosi manaa | nako narayana abhaktachi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
काय गुणदोष आणितोसी मनाअ । नको नारायणा अभक्तची ॥१॥ शरीरसंबंधा सुचती अंतरें । काय म्यां पामरें आवरावें ॥२॥ नामा म्हणे मज नागविसी दातारा । नको बा अंतरा पाहों अंत ॥३॥